| Program Description |
M. A. (Marathi)
Level –PG Period in months -12
Year wise courses with credit point-32
प्रथम वर्ष : प्रथम सत्र
1. MAR121साहित्यविचार (Shityvichaar)
• 1211- साहित्याची संकल्पना व स्वरूप
• 1212-साहित्याचीनिर्मितीआणि आस्वाद
• 1213-साहित्य समाज आणि संस्कृती
• 1214-साहित्याची भाषा
2. MAR122 साहित्याभ्यास पद्धती (Sahitybhyasptadhati)
• 1221-कालखंडानुसारसाहित्याभ्यास
• 1222-लेखकाभ्यास
• 1223-साहित्यप्रकारानुसार अभ्यास
• 1224-साहित्याचासंस्कृतीलक्षी अभ्यास
3. MAR123 मध्ययुगीन वाड्मयाचा इतिहास(Madhyayugunvaadmayachaitihaas)
• 1231-वाडमयेतिहासाची संकल्पना व स्वरूप
• 1232-महानुभाव वारकरी व इतर संप्रदायाचे साहित्य
• 1234-पंडितीआणिशाहिरी साहित्य
• 1234-बखरवाड्मय
4. MAR124 व्यावसायिक लेखन (Vyavsaayiklekhan)
• 1241- माहितीपर लेखन
• 1242- पटकथा लेखन
• 1243- गीत लेखन
• 1244- जाहिरात लेखन
प्रथम वर्ष : दुसरे सत्र
MAR: 221 साहित्यविचार (Sahityvichaar)
१) समीक्षा सैद्धांतिक आणि उपयोजित
२) वाड्मयीन वाद
३) समीक्षा पद्धती: संहितालक्षी
४) समीक्षा पद्धती: संधर्भलक्षी
MAR: 222 वाड्मयप्रकार (Vaadmyprakaar)
१) साहित्य प्रकाराची संकल्पना
२) कथात्म साहित्य
३) कविता
४) नाटक
MAR: 223 आधुनिक वाड्मयाचा इतिहास (१८१८ते२०००)
(AadhunikVadmayaachaitihaas 1818 te 2000)
१) आधुनिक वाड्मयाचा इतिहास (१८१८ ते १८७४)
२) आधुनिक वाड्मयाचा इतिहास (१८७४ ते १९२०)
३) आधुनिक वाड्मयाचा इतिहास (१९२० ते १९६०)
४) आधुनिक वाड्मयाचा इतिहास (१९६० ते २०००)
MAR: 224 संहिता संपादन आणि ग्रंथनिर्मिती
(Sanhita Sanpaadan Ani Granthnirmiti)
`१) ग्रंथव्यवहार
२) मुद्रणप्रत आणि संपादकीय संस्कार
३) मुद्रितशोधन
४) पुस्तकाचे घटक: मांडणी, आकृती, तक्ते, सूची इत्यादी.
|